About MarathiKind

MarathiKind मध्ये स्वागत

जाणून घेऊया MarathiKind काय आहे...


 • MarathiKind - खास मराठी व्यावसायिकांसाठी ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरी.
 • मराठी व्यवसायांसाठी एक ग्लोबल प्लॅटफॉर्म.
 • सर्व प्रकारचे मराठी व्यवसाय एकाच ठिकाणी रजिस्टर असतील.
 • मराठी व्यवसायांना प्रमोट करण्यासाठी बनविलेले वेबपोर्टल.
 • मराठी माणसांना व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी एक नवा प्लॅटफॉर्म.
 • मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन.
 • ग्राहकांना आपल्या गरजेच्या सर्व वस्तू किंवा सेवा शोधणे अगदी सोपे.

MarathiKind वर रजिस्टर करण्याचे फायदे


 • आपला बिझनेस जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा असेल एक सोपा मार्ग.
 • सर्व मराठी माणसे जोडली जातील एका बिझनेस नेटवर्कमध्ये.
 • मराठी माणसे व्यवसाय करू शकत नाहीत हा समज खोडून काढला जाईल.
 • ग्राहक जास्तीत जास्त मराठी व्यावसायिकांना प्राधान्य देऊ शकतील.
 • व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राची आर्थिक बाजूही भक्कम होईल.

Prompt Service

A strong support team to reply your queries promptly. A prompt service to satisfy your needs.

Verified Service Providers

Get verified with MarathiKind. Establish an extended reach. Reach out to your customers.

User Friendly Focused

An easy access at any device. Befriending with the users. Focusing on your fulfillments.

MarathiKind

महाराष्ट्राची संस्कृती, आपुलकी आणि प्रेम, मराठी मातीचा अभिमान, इथला राकट आणि कणखरपणा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रात नांदणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर असूनही आपलं मराठीपण जपणाऱ्या सगळ्यांसाठीच MarathiKind हा एक असा दुवा आहे जो आपणा सगळ्यांनाच एकत्र आणेल.

MarathiKind च्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळेल आपल्या व्यवसायाला एक नवं क्षितीज प्राप्त करून देण्याची. आम्ही प्रयत्नशील आहोत सर्व मराठी उद्योग व व्यवसायांना एकत्रितपणे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा एकाच जागी शोधता याव्या यासाठी. MarathiKind द्वारे उत्पादक व खरेदीदार सहजतेने एकमेकांपर्यंत पोहोचू शकतील, तेही कोणत्याही मध्यस्थाशिवाय. खरेदी विक्री आणि सेवा देण्याचा किंवा घेण्याचा एक सोपा मार्ग!

मराठी उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी, MarathiKind वर रजिस्टर करून आपल्या व्यवसायासाठी एक मोठी बाजारपेठ काबीज करण्याची आणि ग्राहकांना संधी मराठी व्यावसायिकांच्या एका विस्तृत श्रेणीमधून निवड करण्याची. मग आता वेळ का वाया घालवायचा? प्रवेश करा MarathiKind च्या विश्वात आणि आणि व्यावसायिकतेचा एक नवा दृष्टीकोन घेऊन आगेकूच करा प्रगतीकडे.

जेव्हा तुम्ही MarathiKind बरोबर जोडले जाता, तुम्ही जोडले जाता जगभरातल्या मराठी माणसांशी. आम्हाला आनंद होत आहे MarathiKind हे खास मराठी व्यासपीठ सादर करताना, जिथे मराठी उद्योग व व्यवसाय स्थानिक पातळीबरोबरच जागतिक पातळीवरही पोहोचतील.

मराठी... मराठी म्हणजे फक्त भाषा नाही, किंवा कोणी व्यक्तीही नाही. ‘मराठी’ त्या सर्व माणसांच्या नसानसात वाहणारी एक संस्कृती आहे, जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे महाराष्ट्राशी जोडले गेले आहेत. मराठी उद्योगांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची कक्षा वाढविण्यासाठी आम्ही सतर्क आहोत. मराठी मनाची एकजूट हीच तर मराठी माणसांच्या यशाची गुरुकिल्ली!

What's making these entire diversified crowds to come together and live in Maharashtra? Or stay out of Maharashtra and still be able to maintain as being Marathi? Awesome culture, love, pride, affection in their rough-and-toughness and business, of course. But how much they know about each other? How much people know about them?

MarathiKind is presenting a virtual platform to have a showcase for your businesses. A tremendous ramp-walk of numerous businesses to connect and select! A dazzling display of your needs on your fingertips! What else one can wish for? We gather up all the Marathi businessmen here to avail them to be easily found by their customers. Any visitor can easily find any registered business here they want service from. We are providing a virtual marketplace where buyer and seller meet each other without any interference.

Marathi Businessmen, register with us and grab a hold on your potential market. Stay dynamically one step ahead of time. Marathi people, get served by Marathi businesses and make Marathi walk a path of successive business. But can only Marathi people have an advantage to be served by Marathi businesses here? Obviously, NO. Anyone from anywhere can search here and fulfill your desires of trying new products and services. Buyers and sellers, gather up.

So why waste time anymore? Explore a new world of MarathiKind. Develop a new perspective to see the world. Have your sweet time getting to know us, so we can know you better.

When you are standing with MarathiKind on this virtual stage, everyone can see you very clearly from here. Your existence is globally noticeable. We are delighted to present you a platform where Marathi businesses are showcased.
Marathi... Marathi is neither a person nor a language. It's a culture runs in the veins of people who think they belong here, to Maharashtra. Considering the popularity of Marathi businesses, taking steps with us will lead you to the new horizon of success. You have network. We make it wider. 'We' is the key!

Join our Social Community

Join MarathiKind on its social platforms. Join to have more reach.

Join Facebook Group

Join our MarathiKind Community

Find your Marathi Business community here.

Register Now